माझे आयुष्य ज्यांनी यशस्वी आणि समृद्ध केले ते “स्ट्रेंजेस्ट सिक्रेट्स”
माझे आयुष्य ज्यांनी यशस्वी आणि समृद्ध केले, ते “स्ट्रेंजेस्ट सिक्रेट्स” Earl Nightingale यांनी १९५६ मधे लिहिले व रेकॉर्ड केलेत. कुठल्याही जाती-धर्माच्या प्रसारा शिवाय, कुठल्या हि कंपनी वा व्यक्ती च्या ब्रॅण्डिंग शिवाय – स्वच्छ मनाने, केवळ लोकांचे भले करण्याच्या उद्देशाने तयार केलेला इतका सुंदर संदेश, मी माझ्या ५३ वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला- आणि मी अत्यंत प्रभावित […]
माझे आयुष्य ज्यांनी यशस्वी आणि समृद्ध केले ते “स्ट्रेंजेस्ट सिक्रेट्स” Read More »